• FIBC / Jumbo / Big Bags Manufacturer & Suppliers India

Silage/मुरघास Bag Suppliers | Manufacturer in India

Silage Bag Manufacturer in India

In Dairy farming business, essential element steady production of milk is to provide cows consistently with healthy diet which includes major portion as Green Fodder, throughout the year.

Dairy farmers in India carrying out milk business, may not be able to make green fodder available throughout the year.In recent past, there has been continuous shortage of water due to uncertainty in rains in many parts of India.

Silage helps in overcoming the limitations by offering opportunity to have availability of nutritious green fodder throughout the year.

Silage Bag Suppliers | Manufacturer India Capacity: 500 kg | Size : 90x90x120
Capacity : 1000 kg | Size : 95x95x150

What is Silage

Silage is green fodder stored and preserved for yearlong or more, with majority of its nutrient values intact, just like mango pickle.To prepare silage we need to store the green fodder for 45 days in airtight way, thus its nutritious state is maintained without any loss of vital nutrients.

Silage Suppliers | Manufacturer India

Types of Silage

Bag Silage

While preparing silage the water content in the plant should be 60-65%. If the water content is higher than this you should dry the crop for some time in sunlight to dry after the harvest.

After this, one has to cut harvest into small pieces of approximately 2 inches with the help of chaff cutter machine. Once the crop is cut with chaff cutter it should be immediately stored in a bag.

Bag Silage | Manufacturer India

मुरघास निर्मिती

दुग्धव्यवसाय करीत असताना वर्षभर दुभत्या गाईंना पौष्टिक आहार पुरवणे फार गरजेचे असते. आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांची उभारणी करण्यात आली. परंतु अशा प्रकारच्या छावण्या हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी हिरवा चारा वर्षभर साठविण्याचे नियोजन म्हणजेच मुरघास निर्मित

मुरघास म्हणजे काय ?

मुरघास म्हणजे मुरलेला चारा (घास).हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश ना होऊ देता किमान ४५ दिवस हवाबंद करून वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय. मुरघासाला इंग्लिश मध्ये SILAGE सायलेज असे म्हणतात.

Silage Suppliers | Manufacturer India

मुरघास बनवताना कोणती पिके वापरावीत ?

मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये मका या पिकाचा सर्वात जास्त वापर जगभरात केला जातो.मक्याचा मुरघास अतिशय चांगला होतो असा अनुभव आहे. मुरघासासाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो. याबरोबरच ल्युसर्न (lucern) सारखे पीकही एकत्र करून मुरघास बनविता येतो.

मुरघासाचे फायदे

  1. मुरघासामुळे वर्षभराच्या हिरव्या चाऱ्याचे नियोजन आगाऊ, पावसाळा असतानाच करता येते.
  2. उन्हाळ्यातही जनावरांना हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याची कमाल साधता येते.
  3. रोज शेतात जाऊन वैरण कापून आणण्याचे कष्ट वाचतात, तोच वेळ शेतकरी इतर नफेशीर गोष्टींसाठी देऊ शकतो.
  4. वर्षभर चांगल्या प्रतीचा एकसारखा चारा मिळत राहिल्याने जनावरांमधील पोटाचे आजार कमी होऊन आरोग्य वाढते.
  5. कमीत कमी जमीन असणारा दूध उत्पादक शेतकरीसुद्धा मुरघास केल्यावर जास्त गाईंचा आरामशीर सांभाळ करू शकतो, तेदेखील चाऱ्यावरील खर्चाची पर्वा न करता !
  6. मुरघासामुळे हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता सुधारते. खुराकामधे काही प्रमाणात बचत होते.
  7. जनावरे मुरघास आवडीने खातात. त्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. दूध उत्पादनात अप्रत्यक्षरीत्या वाढ होते.

मुरघास बनविण्याचे प्रकार

बॅगेतील मुरघास

मुरघास बनविताना चारा पिकातील पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असावे. त्यापॆक्षा जास्त पाणी झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून पीक कापणी नंतर थोड्यावेळ साठी चारा सुकू द्यावा.

त्यानंतर कुट्टी मशीन च्या साह्याने चाऱ्याचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून ना ठेवता त्वरित बॅगेत टाकावी.

Bag Silage | Manufacturer India

20

Year of Experience

25000

Happy Customers

410

Dealers Across Country

500

Skilled Manpower

Our Products

Few of the main products of Ved Industries are HDPE / PP Woven Fabric, Leno Bags used for various Packing applications, Roofing Underlayment and Wrapping applications.

WHY CHOOSE US

Ved Industries Advantages